विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

(विल्यम ग्लॅडस्टोन या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन (इंग्लिश: William Ewart Gladstone; २९ डिसेंबर १८०९ - १९ मे १८९८) हा एक ब्रिटिश राजकारणी व चार वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

कार्यकाळ
१५ ऑगस्ट १८९२ – २ मार्च १८९४
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
पुढील आर्चिबाल्ड प्रिमरोझ
कार्यकाळ
१ फेब्रुवारी १८८६ – २० जुलै १८८६
मागील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
पुढील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
कार्यकाळ
२३ एप्रिल १८८० – ९ जून १८८५
मागील बेंजामिन डिझरायेली
पुढील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
कार्यकाळ
३ डिसेंबर १८६८ – १७ फेब्रुवारी १८७४
मागील बेंजामिन डिझरायेली
पुढील बेंजामिन डिझरायेली

जन्म २९ डिसेंबर, १८०९ (1809-12-29)
लिव्हरपूल, इंग्लंड
मृत्यू १९ मे, १८९८ (वय ८८)
फ्लिंटशायर, वेल्स
सही विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोनयांची सही
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: