चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ

चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ, रॉकिंगहॅमचा दुसरा मार्के (इंग्लिश: Charles Watson-Wentworth, 2nd Marquess of Rockingham; १३ मे, इ.स. १७३० - १ जुलै, इ.स. १७८२) हा ब्रिटीश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ

कार्यकाळ
२७ मार्च १७८२ – १ जुलै १७८२
राजा जॉर्ज तिसरा
मागील फ्रेडरिक नॉर्थ
पुढील विल्यम पेटी
कार्यकाळ
१३ जुलै १७६५ – ३० जुलै १७६६
मागील जॉर्ज ग्रेनव्हिल
पुढील विल्यम पिट, थोरला

जन्म १३ मे १७३० (1730-05-13)
साउथ यॉर्कशायर
मृत्यू १ जुलै, १७८२ (वय ५२)
विंबल्डन, इंग्लंड