फ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ (इंग्लिश: Frederick North, Lord North; १३ एप्रिल, इ.स. १७३२ - ५ ऑगस्ट, इ.स. १७९२) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७७० ते १७८२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

फ्रेडरिक नॉर्थ

कार्यकाळ
२८ जानेवारी १७७० – २२ मार्च १७८२
राजा जॉर्ज तिसरा
मागील ऑगस्टस फिट्झरॉय
पुढील चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ

जन्म १३ एप्रिल १७३२ (1732-04-13)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ५ ऑगस्ट, १७९२ (वय ६०)
लंडन
राजकीय पक्ष हुजुर पक्ष
सही फ्रेडरिक नॉर्थयांची सही