इ.स. १७८२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७७९ - १७८० - १७८१ - १७८२ - १७८३ - १७८४ - १७८५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च ८ - ग्नाडेहुटेनची कत्तल - ओहायोत ग्नाडेहुटेन येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन व्यक्तिंचे डोके फोडून हत्या केली.
- जून २० - अमेरिकेच्या कॉॅंग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
- नोव्हेंबर ३० - अमेरिकन क्रांती - पॅरिसमध्ये यू.एस. व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर इ.स. १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- मे १५ - सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो ई मेलो, पोर्तुगालचा पंतप्रधान.