चेल्सी एफ.सी.

(चेल्सी क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)

चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.

चेल्सी
पूर्ण नाव चेल्सी फुटबॉल क्लब
टोपणनाव द ब्ल्यूज
स्थापना १० मार्च १९०५ ११२ वर्षापूर्वी
मैदान स्टॅमफोर्ड ब्रिज
हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, इंग्लंड
(आसनक्षमता: ४१,६३१[१])
मालक रोमन अब्रामोविच
व्यवस्थापक ॲंटोनियो कोन्टे
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ६वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

खेळाडू संपादन

२१ फेब्रुवारी २०१७ रोजी.

क्र. जागा नाव
1   गो.र. अस्मिर् बेगोविच
3   डिफें मर्कोस् अलोन्सो
4   मि.फी. सेस्क् फब्रेगास
5   डिफें कर्ट् झोउमा
6   डिफें नॅंथन् एके
7   मि.फी. न्'गोले कान्टे
10   मि.फी. एडेन् हझार्ड
11   मि.फी. पेड्रो
13   गो.र. थिआबुट् कोउर्टिओस
14   मि.फी. रुबेन् लोफ्तुस् चीक
15   मि.फी. विक्टर् मोसेस
16   मि.फी. केनेडी
19   फॉर. दिएगो कोस्टा
21   मि.फी. नेमानिआ माटीच
22   मि.फी. विलिअन
23   फॉर. मिचि बात्सुयाही
24   डिफें गॅरी केहिल (उपकर्णधार)
26   डिफें जॉन टेरी (कर्णधार)
28   डिफें सेझर् अझ्पिलिकुएटा
29   मि.फी. नथानिअल् चालोबाह
30   डिफें डेविड् लुइझ
34   डिफें ओला आईना
35   मि.फी. चार्ली मोसुन्डा
37   गो.र. एदुअर्दो
41   फॉर. डोमिनिक् सोलन्के

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "स्टेडियम Layout". chelseafc.com. २१ जानेवारी २००७ रोजी पाहिले.