चीन महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चीन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चीनने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी दक्षिण कोरिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५१२ ३ नोव्हेंबर २०१८   दक्षिण कोरिया   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
५१३ ४ नोव्हेंबर २०१८   दक्षिण कोरिया   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
५१४ ४ नोव्हेंबर २०१८   दक्षिण कोरिया   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   दक्षिण कोरिया
५४२ १२ जानेवारी २०१९   नेपाळ   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   नेपाळ २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४८ १३ जानेवारी २०१९   संयुक्त अरब अमिराती   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   संयुक्त अरब अमिराती
५५५ १६ जानेवारी २०१९   मलेशिया   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   मलेशिया
५७८ १८ फेब्रुवारी २०१९   थायलंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   थायलंड २०१९ आयसीसी महिला आशिया पात्रता
५८२ १९ फेब्रुवारी २०१९   हाँग काँग   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   चीन
५८६ २१ फेब्रुवारी २०१९   कुवेत   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   चीन
१० ५८९ २२ फेब्रुवारी २०१९   मलेशिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   चीन
११ ५९० २४ फेब्रुवारी २०१९   संयुक्त अरब अमिराती   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   संयुक्त अरब अमिराती
१२ ५९४ २५ फेब्रुवारी २०१९   नेपाळ   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   नेपाळ
१३ ७६२ १९ सप्टेंबर २०१९   हाँग काँग   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   हाँग काँग २०१९ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१४ ७६४ २० सप्टेंबर २०१९   दक्षिण कोरिया   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
१५ ७६६ २१ सप्टेंबर २०१९   जपान   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
१६ ७६७ २२ सप्टेंबर २०१९   हाँग काँग   येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन   चीन
१७ १४४५ २५ मे २०२३   हाँग काँग   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   हाँग काँग २०२३ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१८ १४४७ २६ मे २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   जपान
१९ १४४८ २६ मे २०२३   हाँग काँग   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   चीन
२० १४५० २७ मे २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   चीन
२१ १४५१ २८ मे २०२३   हाँग काँग   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ बरोबरीत
२२ १५६४ ३१ ऑगस्ट २०२३   कुवेत   बायुएमास ओव्हल, पंडारमन   कुवेत २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
२३ १५६९ १ सप्टेंबर २०२३   हाँग काँग   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   हाँग काँग
२४ १५८७ ३ सप्टेंबर २०२३   थायलंड   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   थायलंड
२५ १६०० ४ सप्टेंबर २०२३   म्यानमार   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   चीन
२६ १७५५ १० फेब्रुवारी २०२४   संयुक्त अरब अमिराती   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   संयुक्त अरब अमिराती २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
२७ १७६७ ११ फेब्रुवारी २०२४   जपान   रॉयल सेलंगोर क्लब, सेलंगोर   जपान
२८ १७७१ १३ फेब्रुवारी २०२४   ओमान   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   चीन