ओमान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

ओमान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ओमानचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

ओमान
ओमानचा ध्वज
ओमानचा ध्वज
ओमानचा ध्वज
कर्णधार वैशाली जेसराणी
पहिला सामना
पर्यंत २१ मार्च इ.स. २०२२