चाकूर तालुका

लातूर जिल्ह्यातील तालुका


चाकूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा तालुका लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.या तालुक्यात मांजरा नदीचे खोरे आहेत.बालाघाटाच्या डोंगररांगा मध्ये ह्या तालुक्याचा विस्तार आहे.म्हणूनच येथे हकानी बाबा हे बेट अस्तित्वात आहे.ह्या तालुक्या मध्ये लोहमार्गाचा देखील विस्तार झाला आहे.लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड याच तालुक्यात आहे.वनस्पती बेट म्हणून प्रसिद्ध असलेले वडवळ नागनाथ याचाच एक भाग आहे.याच तालुक्यातून रत्‍नागिरी ते नागपूर हा महामार्ग जातो.

  ?चाकूर
चाकुर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदपूर आणि लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
लोकसंख्या
साक्षरता

७६ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील चाकूर
पंचायत समिती चाकूर
नगरपंचायत
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 413513
• MH24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

भौगोलिक स्थान संपादन

तालुक्यातील गावे संपादन

आजणसोंदा खुर्द अलगारवाडी आंबुळगा आनंदवाडी अंजनसोडा बुद्रुकआष्टा आटोळा बनसावरगाव बसवनाळ बावळगाव बेळगाव भाकरवाडी भातसांगवी बोलेगाव बोरगाव बुद्रुक बोठी ब्राहमवाडी ब्राम्हवाडी चाकूर चापोळी चवळेवाडी दापक्याळ देवांग्रा देवांग्रावाडी डोंगराज गांजुर गांजुरवाडी घारणी घरोळा हाडोळी हळी खुर्द हनमंतजवळगा हनमंतवाडी हटकरवाडी हिपळणेर होनाळी जागळपूर खुर्द जानवल जाठळा काबंसांगवी कडमुळी काळकोटी कवठाळी केंद्रेवाडी लातूररोड लिंबाळवाडी महादोळ महालांग्रा महालांग्रावाडी महाळुंगी मांदुरकी माशनेरवाडी मोहादळ मोहनाळ मुरंबी नागदरवाडी नागेशवाडी नायगाव नाळेगाव नांदगाव रचनावाडी रायवाडी राजेवाडी रामवाडी रोहिणा सांडोळ सांग्याचीवाडी सरणवाडी शेळगाव शिरनाळ शिवणीमाजरा शिवणखेडा बुद्रुक सुगाव टाकळगाव तळघळ तीर्थवाडी तिवटघळ तिवघळ उजालंब वडगाव वाडवळनागनाथ वाघोली झरी बुद्रुक झरी खुर्द[१]

हवामान संपादन

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासचे तालुके संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/latur/chakur.html