वडवळ नागनाथ
वडवळ नागनाथ
?वडवळ नागनाथ वडवळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | चाकुर |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | औरंगाबाद विभाग |
जिल्हा | लातूर |
भाषा | मराठी |
सरपंच | मुरलीधर सोनकांबळे |
उपसरपंच | बालाजी गंदगे |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
तहसील | चाकुर |
पंचायत समिती | चाकुर |
ग्रामपंचायत | वडवळ नागनाथ |
कोड • आरटीओ कोड |
• MH 24 |
संकेतस्थळ: latur.nic.in |
हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील एक गाव आहे.ह्या गावाजवळच महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले वनस्पती बेट आहे.गावाला लागूनच रेल्वे स्थानक आहे.गावाच्या मधोमध नागनाथाचे मंदिर आहे. या मंदिरा वरूनच या गावाचे नाव " वडवळ नागनाथ " असे पडले.