चनाक्काले प्रांत
तुर्कस्तानातील प्रांत
चनाक्काले (तुर्की: Çanakkale ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५ लाख आहे. चनाक्काले ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. एजियन समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत जोडणारी डार्डेनेल्झ ही सामुद्रधुनी चनाक्काले प्रांताला युरोप व आशिया खंडांमध्ये विभागते.
चनाक्काले प्रांत Çanakkale ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
चनाक्काले प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | चनाक्काले |
क्षेत्रफळ | ९,७३७ चौ. किमी (३,७५९ चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,९३,६९१ |
घनता | ५० /चौ. किमी (१३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-17 |
संकेतस्थळ | canakkale.gov.tr |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-11-07 at the Wayback Machine.