ग्वाल्हेर जिल्हा

भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा

हा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे.

ग्वाल्हेर जिल्हा
ग्वाल्हेर जिल्हा
मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा
ग्वाल्हेर जिल्हा चे स्थान
ग्वाल्हेर जिल्हा चे स्थान
मध्यप्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव ग्वाल्हेर विभाग
मुख्यालय ग्वाल्हेर
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२१४ चौरस किमी (२,०१३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २०,३०,५४३ (२०११)
-लोकसंख्या घनता ४४५ प्रति चौरस किमी (१,१५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७७.९%
-लिंग गुणोत्तर १.१५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री आकाश त्रिपाठी
-लोकसभा मतदारसंघ ग्वाल्हेर
-खासदार ज्योतिरादित्य शिंदे
संकेतस्थळ


ग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

ग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले.



चतुःसीमा संपादन

तालुके संपादन