ग्वाल्हेर विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे संपादन

या विभागात खालील जिल्हे येतात.

मुख्यालय संपादन

या विभागाचे मुख्यालय ग्वाल्हेर येथे आहे. ग्वाल्हेर विभागाचे सध्याचे आयुक्त श्री एस.बी.सिंह आहेत.

संदर्भ संपादन