मुख्य मेनू उघडा

गुस्ताफ माहलर (जर्मन: Gustav Mahler; ७ जुलै १८६० - १८ मे १९११) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. जन्माने ज्यू धर्मीय असलेला माहलर १९व्या शतकामधील एक प्रभावी संगीतकार मानला जात असे.

गुस्ताफ माहलर
Gustav Mahler
Gustav-Mahler-Kohut.jpg
जन्म ७ जुलै, १८६० (1860-07-07)
बोहेमिया, ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचा चेक प्रजासत्ताक)
मृत्यू १८ मे, १९११ (वय ५०)
व्हियेना, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा ऑस्ट्रिया)
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन
संगीत प्रकार शृंगारिक
स्वाक्षरी गुस्ताफ माहलर ह्यांची स्वाक्षरी

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: