ऑस्ट्रियन साम्राज्य


ऑस्ट्रियन साम्राज्य (ऑस्ट्रियन जर्मन:Kaiserthum Oesterreich, सध्याच्या लेखनप्रणालीनुसार Kaisertum Österreich) हे एक अर्वाचीन साम्राज्य होते. हे साम्राज्य इ.स. १८०४ ते इ.स. १८६७ या काळात अस्तित्वात होते. हे साम्राज्य नंतर हंगेरीबरोबर एकत्र झाले व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धानंतर हे देश पुन्हा वेगळे झाले.

ऑस्ट्रियन साम्राज्य
Kaisertum Österreich
इ.स. १८०४इ.स. १८६७
Flag of the Habsburg Monarchy.svgध्वज Imperial Coat of Arms of the Empire of Austria (1815).svgचिन्ह
Austrian Empire 2.png
राजधानी व्हियेना
शासनप्रकार निरंकुश राजेशाही