गणेशपूर (भंडारा)

महाराष्ट्रातील गाव, भारत

गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गांव आहे. हे गांव वैनगंगा नदीपासून अगदी जवळ आहे. येथली ग्रामपंचायत संपूर्ण गणेशपूरचा कारभार पहाते. हा भाग भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव आहे. या गावात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे.

  ?गणेशपुर
शनिचरी
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२१° ०९′ ४४.२८″ N, ७९° ३८′ ५९.२८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२.२६ चौ. किमी
• २४४ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,२५३ मिमी (४९.३ इंच)
२७.१ °C (८१ °F)
• ४६.२ °C (११५ °F)
• ८ °C (४६ °F)
जवळचे शहर भंडारा
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
९,१९२ (२०११)
• ४,०६७/किमी
९६१ /
९२.६१ %
• ९५.२२ %
• ८९.९० %
भाषा मराठी
सरपंच मनिष गणवीर
उपसरपंच
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ भंडारा
ग्रामपंचायत गणेशपुर ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९०४
• +९१७१८४
• महा-३६