खम्मम जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. खम्मम येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. खम्मम जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे. गोदावरी ही येथून वाहणारी प्रमुख नदी आहे.

खम्मम जिल्हा
నల్లగొండ (तेलुगू)
तेलंगणा राज्याचा जिल्हा

१७° ००′ २४.८४″ N, ८१° ००′ १५.१२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय खम्मम
क्षेत्रफळ १६,०२९ चौरस किमी (६,१८९ चौ. मैल)
लोकसंख्या २७,९७,३७१ (२०११)
लोकसंख्या घनता १७५ प्रति चौरस किमी (४५० /चौ. मैल)
साक्षरता दर ६५.४६%
लिंग गुणोत्तर १०१० /
लोकसभा मतदारसंघ खम्मम
भद्राचलम मंदिरातील श्रीरामाचे तैलचित्र

बाह्य दुवेसंपादन करा