खम्मम हे तेलंगणााच्या खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. खम्मम शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात वसले असून ते हैदराबादच्या १९३ किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली खम्ममची लोकसंख्या सुमारे १.८४ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

खम्मम
ఖమ్మం
भारतामधील शहर

खम्मम रेल्वे स्थानक
खम्मम is located in तेलंगणा
खम्मम
खम्मम
खम्ममचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°15′00″N 80°7′48″E / 17.25000°N 80.13000°E / 17.25000; 80.13000

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा खम्मम जिल्हा
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६३४ फूट (४९८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,८४,२१०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

खम्मम रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

बाह्य दुवे संपादन