क्रिस्तिना म्लादेनोविच


क्रिस्तिना म्लादेनोविच (फ्रेंच: Kristina Mladenovic; १४ मे १९९३) ही एक सर्बियन वंशाची फ्रेंच टेनिसपटू आहे. क्रिस्तिनाने डॅनियेल नेस्टरसोबत २०१३ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

क्रिस्तिना म्लादेनोविच
Kristina Mladenovic.jpg
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य पॅरिस
जन्म १४ मे, १९९३ (1993-05-14) (वय: २९)
नोर, फ्रान्स
सुरुवात २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ७,४९,६८६ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन १२६ - ९३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४३
दुहेरी
प्रदर्शन ९८ - ४८
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१६.

प्रमुख अंतिम फेऱ्यासंपादन करा

दुहेरीसंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले   कॅरोलिन गार्सिया   येकातेरिना माकारोव्हा
  एलेना व्हेस्निना
6–3, 2–6, 6–4

बाह्य दुवेसंपादन करा