कॅरोलिन गार्सिया (फ्रेंच: Caroline Garcia; जन्मः १६ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक फ्रेंच टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये खेळणाऱ्या गार्सियाने २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेतील दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले.

कॅरोलिन गार्सिया
Nürnberger Versicherungscup 2014 - 1.Runde Doppel - Caroline Garcia 02 cropped.jpg
देश फ्रान्स
वास्तव्य ल्यों
जन्म १६ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-16) (वय: २९)
सें-जर्में-एं-ले, इव्हलिन
उंची १.७७ मी
सुरुवात २०११
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 426–319
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २५
दुहेरी
प्रदर्शन 174–108
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (२०१४, २०१६)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६)
विंबल्डन दुसरी फेरी (२०१५)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१५)
शेवटचा बदल: जून २०१६.

प्रमुख अंतिम फेऱ्यासंपादन करा

दुहेरीसंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले   क्रिस्तिना म्लादेनोविच   येकातेरिना माकारोव्हा
  एलेना व्हेस्निना
6–3, 2–6, 6–4

बाह्य दुवेसंपादन करा