कोरेगाव तालुका
कोरेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कोरेगांव तालुक्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा कोरेगांव तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
?कोरेगांव महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या | ५६,१४९ (२००१) |
नगराध्यक्ष | दिपाली महेश बर्गॆ |
आमदार | महेश दादा शिंदे |
कोड • आरटीओ कोड |
• MH-११ |
कोरेगांव हे शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
गावे
संपादनप्रमुख शहरे -:
- कोरेगाव
- रहिमतपूर
- सुर्ली
कोरेगांव तालुक्यातील गावे. कोरेगाव,शिरढोण, कोरेगांव - कुमठे, सातारारोड, सोनके, देऊर, पिंपोडे बु., वाघोली, दहिगाव, करंजखोप, रणदुल्लाबाद, सोळशी, नायगाव, नांदवळ, सर्कलवाडी, चवणेश्वर, भावेनगर, विखळे, खोलवडी, पळशी, अनपटवाडी, चौधरवाडी, खामकरवाडी, खेड कोरेगाव, साप कोरेगाव, वेळू, चिमणगाव, भोसे, तळिये, बनवडी, तडवळे, अंबवडे, पिंपोडे खु., वाठार, रुइ, आजादपुर, आसनगाव, किनई, भक्तवाडी, देऊर, भाकरवाडी, जळगाव, कोरेगाव तालुका, सुर्ली
अशी ही मोजकी प्रसिद्ध गावे आहेत.
चतुःसीमा
संपादनकोरेगाव तालुक्याच्या उत्तरेस खंडाळा व फलटण हे तालुके तर पश्चिमेस वाई सातारा हे तालुके दक्षिणेस कराड तालुका पूर्वेस खटाव तालुका.हेत.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादनकोरेगाव तालुक्यातल्या कुमठे गावचे कानाने बहिरे असलेले कुस्तीगीर भरत जगदाळे यांनी बल्गेरियात मार्च २०१४मध्ये झालेल्या १७व्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.
पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनजरंडेश्वर
हरेश्वर
कल्याणगड (नांदगिरी चा किल्ला )
संदर्भ साप गावचे अमोल कुलकर्णी
संपादनफोन नंबर
बाह्य दुवे
संपादनसातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |