महाबळेश्वर तालुका
महाबळेश्वर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?महाबळेश्वर तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | महाबळेश्वर |
पंचायत समिती | महाबळेश्वर तालुका |
तालुक्यातील वैशिष्ट्ये
संपादनमहाबळेश्वर तालुक्यातील मांगर हे पहिले जांभळाच्या मधाचे गाव घोषित झाले आहे.[१]
तालुक्यातील गावे
संपादन- आचळी
- आढळ
- आहिरे
- आकल्पे
- आंबरळ
- आमशी
- आरव
- आवकाळी
- आवळण
- भेकावळी
- भिलार
- भोसे (महाबळेश्वर)
- बिरमणी (महाबळेश्वर)
- बिरवाडी (महाबळेश्वर)
- चकदेव (महाबळेश्वर)
- चतुरबेट
- चिखली (महाबळेश्वर)
- दाभे दाभेकर
- दाभे मोहन
- दांडेघर
- दाणवळी
- दरे
- दरेतांब
- देवळी (महाबळेश्वर)
- देवसरे
- धनगरवाडी (महाबळेश्वर)
- धारदेव
- ढवळी (महाबळेश्वर)
- दोडानी
- दुधगाव (महाबळेश्वर)
- दुढोशी
- गाधावळी
- गावढोशी
- घावारी
- घोणसपूर
- गोदावळी
- गोगावे
- गोरोशी
- गुरेघर
- हरचंडी
- हारोशी
- हातलोट
- जावळी (महाबळेश्वर)
- कळमगाव (महाबळेश्वर)
- कळमगाव कळमकर
- कांदट
- कासरूड
- कासवंद
- खांबिलचोरगे
- खांबिलपोकळे
- खारोशी (महाबळेश्वर)
- खेणघर
- कोतरोशी
- क्षेत्र महाबळेश्वर
- कुंभारोशी
- कुमठे (महाबळेश्वर)
- कुरोशी
- लाखवड
- लामाज
- माचुतर
- माजरेवाडी
- मालुसर
- माणघर
- मेट तळीये
- मेटगुताड
- म्हाळुंगे (महाबळेश्वर)
- मोळेश्वर
- मोरणी (महाबळेश्वर)
- नाकिंदा
- नावळी (महाबळेश्वर)
- निवळी (महाबळेश्वर)
- पाली तर्फे आटेगाव
- पांगरी (महाबळेश्वर)
- पारपार
- परसोंड
- पारुट
- पर्वत तर्फे वागावळे
- पेटपार
- पिंपरी तर्फे तांब
- राजपुरी (महाबळेश्वर)
- रामेघर
- रानआडवागौंड
- रेणोशी
- रूळे (महाबळेश्वर)
- साळोशी
- शिंदी (महाबळेश्वर)
- शिंदोळा (महाबळेश्वर)
- शिरवळी
- शिरनार
- सोनट
- सौंदरी
- ताईघाट
- तळदेव
- तापोळा
- टेकावळी
- उचाट (महाबळेश्वर)
- उंबरी
- वळवण
- वनवळी तर्फे आटेगाव
- वनवळी तर्फे सोळसी
- वरसोळीदेव
- वरसोळीकोळी
- वेळापूर (महाबळेश्वर)
- वेंगाळे
- विवार
- वाळणे
- येरंडळ
- येरणे बुद्रुक
- येरणे खुर्द
- झाडणी
- झांझवड
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार दिनांक ३१ मे २०२३