वाठार सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे. कराड शहरा पासून १० किमी आंतरावर NH-4 लगतच हे प्रसिद्ध असे गाव आहे. रेठरे, काले, बेलवड़े या चार बाजुच्या गावाच्या मधोमध असल्या मुळे वाठार गाव हे जंक्शन बनले आहे येथून मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक होते.

वाठार गावात सोमवारी आठवड़े बाजार भरतो

दरवर् षी वाठार गावात म्हसोबा देवाची यात्रा भरते