कोमी प्रजासत्ताक
कोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.
कोमी Республика Коми | |||
रशियाचे प्रजासत्ताक | |||
| |||
कोमीचे रशिया देशामधील स्थान | |||
देश | रशिया | ||
केंद्रीय जिल्हा | वायव्य | ||
स्थापना | २२ ऑगस्ट १९२१ | ||
राजधानी | सिक्तिफकार | ||
क्षेत्रफळ | ४,१५,९०० चौ. किमी (१,६०,६०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ९,०१,१८९ | ||
घनता | २.१७ /चौ. किमी (५.६ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | RU-KO | ||
संकेतस्थळ | http://www.rkomi.ru |
येथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-02-08 at the Wayback Machine. (रशियन)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |