कोमी ही रशिया देशातील कोमी प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. ह्या भाषेच्या प्रमुख दोन बोलीभाषा असून रशियामधील सुमारे २.२ लाख लोक ही भाषा वापरतात. ही भाषा उद्मुर्त भाषेसोबत मिळतीजुळती आहे.

कोमी
коми кыв
स्थानिक वापर रशिया (कोमी प्रजासत्ताक, पर्म क्राय)
लोकसंख्या २.२ लाख
भाषाकुळ
युरली भाषा
  • पर्मी
    • कोमी
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कोमी प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१ kv
ISO ६३९-२ kom
ISO ६३९-३ kom[मृत दुवा]


हेसुद्धा पहा

संपादन