के. शिवन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष
Kailasavadivoo Sivan (es); Sivan Kailasavadivoo (fr); કૈ. શિવન (gu); ᱠᱮ ᱥᱤᱵᱟ.ᱢ (sat); Kailasavadivoo Sivan (ast); Kailasavadivoo Sivan (ca); के. शिवन (mr); K. Sivan (de); କେ. ଶିବନ (or); Kailasavadivoo Sivan (ga); 凯拉萨瓦迪武·西万 (zh-hans); 凯拉萨瓦迪武·西万 (zh); K. Sivan (id); Kailasavadivoo Sivan (sl); Sivan Kailasavadivoo (en); 카일라사바디부 시반 (ko); కె శివన్ (te); كايلاساڤاديڤو سيڤان (arz); कैलासवटिवु शिवन (hi); കൈലാസവടിവു ശിവൻ (ml); कैलासवटिवुशिवन् (sa); 凯拉萨瓦迪武·西萬 (zh-hant); 凯拉萨瓦迪武·西万 (zh-cn); ಕೆ. ಸಿವನ್ (kn); ਕੈਲਾਸਾਵਾਦੀਵੂ ਸਿਵਨ (pa); কে. শিৱান (as); كايلاسافاديفو سيفان (ar); K. Sivan (cs); கே. சிவன் (ta) ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱥᱯᱮᱥ ᱥᱟᱬᱮᱥᱤᱭᱟᱹ (sat); भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन के अध्यक्ष (hi); scientifique spatial (fr); ఇస్రో చైర్మన్ (te); Chairman of Indian Space Research Organisation (en); 인도 우주과학자 (ko); ഇന്ത്യൻ ബഹിരാകാശ ഏജൻസി ഐഎസ്ആർഓയുടെ തലവൻ (ml); inxenieru aeroespacial indiu (ast); भारतीयान्तरिक्षानुसन्धानसङ्घटनाध्यक्षः (sa); भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष (mr); indischer Weltraum-Wissenschaftler und Raumfahrtfunktionär, Vorsitzender der Indian Space Research Organisation (de); ପୂର୍ବତନ ଇସ୍ରୋ ଅଧକ୍ଷ (or); ভাৰতীয় মহাকাশ গৱেষণা সংস্থাৰ অধ্যক্ষ (as); مهندس هندي للطيران الجوي والفضاء، شغل منصب المنظمة الهندية لأبحاث الفضاء (ar); ਭਾਰਤੀ ਪੁਲਾੜ ਖੋਜ ਸੰਸਥਾ ਦੇ ਚੇਅਰਮੈਨ (pa); தமிழ்நாட்டைச் சேர்ந்த இந்திய அறிவியலாளர் (ta) कैलासवटिवु शिवन् (hi); కె. శివన్ (te); ਕੇ. ਸਿਵਾਨ (pa); Kailasavadivoo Sivan (id); K. Sivan (en); 凯拉萨瓦迪沃·西旺 (zh); କୈଳାଶବଡିବୁ ଶିବନ (or)

कैलासवादिवु सिवन किंवा के.सीवन ( १४ एप्रिल १९५७) हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे ((इस्रो)) अध्यक्ष आहेत.[१] Archived 2022-01-13 at the Wayback Machine. ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि लिक्विड प्रॉपल्शन स्पेस सेंटरचे माजी संचालक आहेत.[] भारतीय अवकाश कार्यक्रमातील क्रायोजेनिक इंजिनाच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे सिवन यांना 'रॉकेट मॅन' असे म्हणले जाते.

के. शिवन 
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल १४, इ.स. १९५७
नागरकोविल
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
पद
  • Chairperson of the Indian Space Research Organization (इ.स. २०१८ – इ.स. २०२२)
कार्यक्षेत्र
  • aeronautical engineering
  • space technology
पुरस्कार
  • IEEE Simon Ramo Medal (इ.स. २०२०)
  • Allan D. Emil Memorial Award (इ.स. २०२०)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वैयक्तिक आयुष्य

संपादन

शिवन यांचा जन्म भारताच्या तामिळनाडू राज्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मेला सरक्कलविलै या गावात झाला. त्यांच्या वडलांचे नाव कैलासवदिवू असून आईचे नाव चेल्लम आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत.

शिक्षण

संपादन

शिवन यांचे प्राथमिक शिक्षण मेला सरक्कलविलै गावात तामिळ माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. १९८० मध्ये मद्रास येथील इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी एअरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांच्या कुटुंबातील ते पहिले पदवीधर आहेत. पुढे त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, १९८२ मध्ये बेंगलोर येथून एअरोस्पेस अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली. २००६ मध्ये त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून पीएच.डी.ची पदवी मिळाली.[]

कारकीर्द

संपादन

१९८२ मध्ये त्यांनी इस्रोच्या पीएसएलव्ही प्रकल्पात प्रवेश केला. आणि मिशन प्लॅन, मिशन डिझाईन, मिशन एकत्रीकरण आणि विश्लेषणाच्या शेवटच्या दिशेने मोठे योगदान दिले.[] त्यांनी इस्रोमध्ये मिशन संश्लेषण आणि विश्लेषणासाठी जागतिक स्तरीय सिम्युलेशन सुविधा चालू केली. जी मिशन डिझाइन, उप-प्रणाली पातळीचे प्रमाणीकरण आणि सर्व इस्रो प्रक्षेपण वाहनांमध्ये एव्हिओनिक्स सिस्टमच्या समाकलित प्रमाणीकरणासाठी वापरली जाते. त्यांनी एक अभिनव डे-ऑफ लॉंच पवन बायसिंग धोरण विकसित केले आणि अंमलात आणले. ज्यामुळे वर्षाच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही हवामान आणि वाऱ्याच्या परिस्थितीत रॉकेट प्रक्षेपण शक्य झाले.[]

जानेवारी २०१८ मध्ये शिवन यांची इस्रोच्या संचालकपदी निवड झाली.[] त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयानाचे प्रक्षेपण केले. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर पोचल्यास ही कामगिरी करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरेल.यापूर्वी अमेरिका, चीन आणि पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघाने ही कामगिरी केली आहे.[]

पुरस्कार

संपादन

2019 Abdul kalam award,tamilnadu government

  • २०१४ मध्ये सत्यभामा विद्यापीठ, चेन्नईकडून डॉक्टर ऑफ सायन्स.
  • २०१३ मध्ये एमआयटी अ‍ॅल्युमनी असोसिएशन, चेन्नईकडून दि डिस्टिंग्विशड अ‍ॅल्युमिनस.
  • २०११ मध्ये डॉ. बीरेन रॉय स्पेस सायन्स पुरस्कार
  • २००७ गुणवत्ता पुरस्कार भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन.
  • १९९९ मध्ये श्री हरि ओम आश्रम प्रेरित डॉ. विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "New Directors for Three Major ISRO Centres: Three major ISRO Centres have new Directors from today (June 01, 2015). - ISRO". www.isro.gov.in. 2018-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. K. Sivan". www.lpsc.gov.in. 2019-07-30 रोजी पाहिले.
  3. ^ "प्रेस वार्ता - डॉ के. शिवन, अध्‍यक्ष इसरो द्वारा जानकारी - ISRO". www.isro.gov.in. 2019-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-30 रोजी पाहिले.
  4. ^ ब्यूरो, सत्याग्रह. "के शिवन इसरो के नए प्रमुख बने". Satyagrah (हिंदी भाषेत). 2019-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-30 रोजी पाहिले.
  5. ^ Jan 10, PTI | Updated:; 2018; Ist, 18:52. "ISRO: Renowned scientist Sivan K named new ISRO chairman | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  6. ^ CNN, Helen Regan and Manveena Suri. "Chandrayaan-2: India successfully launches moon mission". CNN. 2019-08-06 रोजी पाहिले.
  7. ^ "के शिवन होंगे इसरो के अगले अध्यक्ष". GShindi (हिंदी भाषेत). 2019-07-30 रोजी पाहिले.