कॅरोलिन वॉझ्नियाकी

(कॅरोलाइन वॉझ्नियाकी या पानावरून पुनर्निर्देशित)


कॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे.

कॅरोलिन वॉझ्नियाकी
देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
वास्तव्य मोनॅको
जन्म ११ जुलै, १९९० (1990-07-11) (वय: ३४)
ओडेन्स, डेन्मार्क
उंची १.७७ मी
सुरुवात इ.स. २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ १२,१९४,६१५
एकेरी
प्रदर्शन ३०७ - ११२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (११ ऑक्टोबर २०१०)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०११)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
विंबल्डन ४थी फेरी (२००९, २०१०, २०११)
यू.एस. ओपन अंतिम फेरी (२००९)
दुहेरी
प्रदर्शन ३६ - ५३
शेवटचा बदल: मार्च २०१२.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

महिला एकेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००९ यू.एस. ओपन हार्ड   किम क्लाइस्टर्स 7–5, 6–3

बाह्य दुवे

संपादन
मागील
  सेरेना विल्यम्स
  किम क्लाइस्टर्स
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
११ ऑक्टोबर २०१० – १३ फेब्रुवारी २०११
२१ फेब्रुवारी २०११ – ३० जानेवारी २०१२
पुढील
  किम क्लाइस्टर्स
  व्हिक्टोरिया अझारेन्का