काळा समुद्र प्रदेश
काळा समुद्र (तुर्की: Karadeniz Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर व जॉर्जिया देशाच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.
- अमास्या
- आर्त्विन
- बोलू
- चोरुम
- गिरेसुन
- ग्युमुशाने
- कास्तामोनू
- ओर्दू
- रिझे
- साम्सुन
- सिनोप
- तोकात
- त्राब्झोन
- झोंगुल्दाक
- बायबुर्त
- बार्तन
- काराबुक
- दुझ
