गिरेसुन प्रांत
गिरेसुन (तुर्की: Giresun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. गिरेसुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
गिरेसुन प्रांत Giresun ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
गिरेसुन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | गिरेसुन |
क्षेत्रफळ | ६,९३४ चौ. किमी (२,६७७ चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,१९,२५६ |
घनता | ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-28 |
संकेतस्थळ | giresun.gov.tr |
येथे लाकडी भांडी तसेच लाकडी हस्तकला आणि लोकरीची वस्त्रे बनविण्याचे गृहोद्योग आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत