लोकर
प्राण्यांपासून मिळणाऱ्या केसांना लोकर म्हणतात. मेंढ्यांच्या लोकरीपासून अनेक प्रकारची वस्त्रे विणली जातात. तसेच उंटापासूनही लोकर मिळते, अंगोरा, पश्मिना जातींच्या शेळ्यांपासून मिळते. अंगोरा शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस मोहर, तर पश्मिना शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस पश्मिना म्हणतात. भारतात काश्मिरी मेंडयापासून मिळणाऱ्या लोकराची गुणवत्ता चांगली असते.
इतिहास
संपादनउपयोग
संपादनलोकरीचे कपडे मुख्यता थंडी पासून बचावासाठी वापरतात. हवा trap केली जाते जेणे करून शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
आर्थिक महत्त्व
संपादनभारत जगातील लोकर उत्पादन करणारा सातव्या क्रमांकाचा देश आहे. जागतिक लोकर उत्पादनापैकी भारतात दोन टक्के उत्पादन होते. अमेरिका व युरोपीय संघ भारताच्या लोकर उत्पादनांच्या बाजारपेठा आहेत.
अधिक वाचने
संपादनबाह्य दुवे
संपादन- Australian Wool Exchange Ltd
- Australian Wool Innovation (AWI) Archived 2009-08-15 at the Wayback Machine.
- Australian Wool Testing Authority Ltd
- American Wool Industry Archived 2009-01-15 at the Wayback Machine.
- Natural Colored Wool Growers Association
- Australian Wool Fashion Awards Archived 2018-09-20 at the Wayback Machine.