झोंगुल्दाक (तुर्की: Zonguldak ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ६ लाख आहे. झोंगुल्दाक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

झोंगुल्दाक प्रांत
Zonguldak ili
तुर्कस्तानचा प्रांत

झोंगुल्दाक प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
झोंगुल्दाक प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी झोंगुल्दाक
क्षेत्रफळ ३,४८१ चौ. किमी (१,३४४ चौ. मैल)
लोकसंख्या ६,०६,५२७
घनता १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-67
संकेतस्थळ zonguldak.gov.tr
झोंगुल्दाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

येथे मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचा खनिज कोळसा आढळतो.

बाह्य दुवे

संपादन