ओर्दू प्रांत
ओर्दू (तुर्की: Ordu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. ओर्दू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
ओर्दू प्रांत Ordu ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
ओर्दू प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | ओर्दू |
क्षेत्रफळ | ६,००१ चौ. किमी (२,३१७ चौ. मैल) |
लोकसंख्या | ७,१९,१८३ |
घनता | १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-52 |
संकेतस्थळ | ordu.gov.tr |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत