कास्तामोनू प्रांत
कास्तामोनू (तुर्की: Kastamonu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.६ लाख आहे. कास्तामोनू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
कास्तामोनू प्रांत Kastamonu ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
कास्तामोनू प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | कास्तामोनू |
क्षेत्रफळ | १३,१०८ चौ. किमी (५,०६१ चौ. मैल) |
लोकसंख्या | ३,५९,८०८ |
घनता | २८ /चौ. किमी (७३ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-37 |
संकेतस्थळ | kastamonu.gov.tr |
हा प्रांत बव्हंश जंगलाने व्यापलेला असून येथे इल्गाझ राष्ट्रीय उद्यान तसेच स्की रिसॉर्टही आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत