रिझे प्रांत
रिझे (तुर्की: Rize ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. रिझे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
रिझे प्रांत Rize ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
रिझे प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | रिझे |
क्षेत्रफळ | ३,९२० चौ. किमी (१,५१० चौ. मैल) |
लोकसंख्या | ३,१९,६३७ |
घनता | ८२ /चौ. किमी (२१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-53 |
संकेतस्थळ | rize.gov.tr |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत