कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२०००

कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-०० ही यजमान ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान ह्या देशांदरम्यान खेळवली गेलेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका होती. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंतिम सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २-० असा पराभव केला.

कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२०००
दिनांक ९ जानेवारी – ४ फेब्रुवारी २०००
स्थळ ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अंतिम मालिकेमध्ये २-० ने विजयी
मालिकावीर अब्दुल रझाक (पा)
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
संघनायक
स्टीव्ह वॉ सचिन तेंडुलकर वसिम अक्रम
सर्वात जास्त धावा
रिकी पॉंटिंग (४०४) सौरव गांगुली (३५६) इजाझ अहमद (२६३)
सर्वात जास्त बळी
ग्लेन मॅकग्रा (१९) जवागल श्रीनाथ (१४) शोएब अख्तर (१६)
संघ
  ऑस्ट्रेलिया   भारत   पाकिस्तान
स्टीव्ह वॉ () सचिन तेंडुलकर () वसिम अक्रम ()
ॲडम गिलख्रिस्ट () समीर दिघे () मोईन खान ()
मार्क वॉ सौरव गांगुली इजाझ अहमद
मायकल बेव्हन राहुल द्रविड युसुफ योहाना
डेमियन फ्लेमिंग रॉबिन सिंग सईद अन्वर
शेन ली जेकब मार्टिन अब्दुल रझाक
ॲडम डेल अनिल कुंबळे अझहर महमूद
इयान हार्वे हृषिकेश कानिटकर शहिद आफ्रिदी
ब्रेट ली व्यंकटेश प्रसाद वकार युनिस
स्टुअर्ट मॅकगिल व्ही.व्ही.एस. लक्ष्मण साकलेन मुश्ताक
ग्लेन मॅकग्रा देवांग गांधी इंझमाम उल हक
डेमियन मार्टिन जवागल श्रीनाथ वजातुल्लाह वस्ती
रिकी पॉंटिंग निखिल चोप्रा शोएब अख्तर
अँड्रु सिमन्ड्स अजित आगरकर शोएब मलिक
शेन वॉर्न सुनिल जोशी मोहम्मद वसिम
- देबाशिष मोहंती -

गट फेरी

संपादन

गुणफलक

संपादन
संघ सा वि नेरर गुण
  ऑस्ट्रेलिया +०.९२० १४
  पाकिस्तान +०.०७०
  भारत −०.९७२

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सामने

संपादन

१ला सामना

संपादन
९ जानेवारी (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८४/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१३९ (३९ षटके)
रिकी पॉंटिंग ३२ (३१)
अब्दुल रझाक ४/२३ (८ षटके)
पाकिस्तान ४५ धावांनी विजयी
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि पीटर पार्कर (ऑ)
सामनावीर: अब्दुल रझाक (पा)
प्रेक्षकसंख्या: ३५,७३८
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: ब्रेट ली (ऑ).
  • गुण: पाकिस्तान – २, ऑस्ट्रेलिया – ०.

२रा सामना

संपादन
१० जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
१९५ (४८.५ षटके)
वि
  पाकिस्तान
१९६/८ (४९ षटके)
सौरव गांगुली ६१ (१०१)
शोएब अख्तर ३/१९ (८ षटके)
युसुफ योहाना ६३ (८३)
जवागल श्रीनाथ ४/४९ (१० षटके)
पाकिस्तान २ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: युसुफ योहाना (पा)
प्रेक्षकसंख्या: १५,५८३
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: समीर दिघे (भा).
  • षटकांची गती कमी राखल्याने पाकिस्तान संघाला १ षटकाचा दंड करण्यात आला.
  • गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.

३रा सामना

संपादन
१२ जानेवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६९/७ (५० षटके)
वि
  भारत
२४१/६ (५० षटके)
रिकी पॉंटिंग ११५ (१२१)
जवागल श्रीनाथ २/५२ (१० षटके)
सौरव गांगुली १०० (१२७)
ग्लेन मॅकग्रा १/३२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: रिकी पॉंटिंग (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ७३,२१९
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • भारताच्या डावादरम्यान प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे खेळ सुमारे १७ मिनीटे थांबवण्यात आला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.

४था सामना

संपादन
१४ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
१०० (३६.३ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१०१/५ (२६.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी व १३९ चेंडू राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: पीटर पार्कर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर:   ॲंड्र्यु सायमंड
प्रेक्षकसंख्या: ३८,८३१
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.

५वा सामना

संपादन
१६ जानेवारी
धावफलक
पाकिस्तान  
१७६/९ (४१ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७७/४ (३८.५ षटके)
अब्दुल रझाक ५१ (५४)
शेन ली ३/२४ (८ षटके)
स्टीव्ह वॉ ८१ (९२)
शोएब अख्तर २/३२ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व १३ चेंडू राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: पीटर पार्कर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ३७,३२५
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.

६वा सामना

संपादन
१९ जानेवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८६ (४९.४ षटके)
वि
  पाकिस्तान
२०५ (४५.२ षटके)
मायकल बेव्हन ७७ (९७)
वसिम अक्रम ३/४० (९ षटके)
अब्दुल रझाक ४० (३८)
स्टुअर्ट मॅकगिल ४/१९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: स्टुअर्ट मॅकगिल (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ३८,००६
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: स्टुअर्ट मॅकगिल (ऑ)
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.

७वा सामना

संपादन
२१ जानेवारी
धावफलक
पाकिस्तान  
२६२/७ (५० षटके)
वि
  भारत
२३० (४६.५ षटके)
अब्दुल रझाक ७० (५२)
व्यंकटेश प्रसाद २/४१ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ९३* (१०३)
अब्दुल रझाक ५/४८ (१० षटके)
पाकिस्तान ३२ धावांनी विजयी
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: पीटर पार्कर (ऑ) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: अब्दुल रझाक (पा)
प्रेक्षकसंख्या: ६,१२८
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.

८वा सामना

संपादन
२३ जानेवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६०/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२४५ (४८.५ षटके)
मायकल बेव्हन ८३ (१०१)
शहिद आफ्रिदी २/४५ (९ षटके)
इजाझ अहमद ८५ (१०४)
शेन ली ४/३७ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १५ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: डॅरिल हेर (ऑ) आणि पीटर पार्कर (ऑ)
सामनावीर: मायकल बेव्हन (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ५६,८१५
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना अंदाजे २० मिनिटे थांबवण्यात आला होता.
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.

९वा सामना

संपादन
२५ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत  
२६७/६ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२१९ (४४.४ षटके)
सौरव गांगुली १४१ (१४४)
साकलेन मुश्ताक २/५६ (१० षटके)
अझहर महमूद ६७ (५०)
अनिल कुंबळे ४/४० (९.४ षटके)
भारत ४८ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: डेरिल हेयर (ऑ) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑ)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
प्रेक्षकसंख्या: ११,२६३
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सौरव गांगुलीच्या (भा) ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
  • गांगुलीच्या १४१ धावा ह्या भारतातर्फे पाकिस्तान विरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या.
  • अनिल कुंबळेचे (भा) २५० एकदिवसीय बळी पूर्ण.
  • अझहर महमूद आणि अब्दुर रझाकची ७२ धावांची भागीदारी ही पाकिस्तानतर्फे भारताविरुद्ध ९व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.
  • गुण: भारत – २, पाकिस्तान – ०.

१०वा सामना

संपादन
२६ जानेवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३२९/५ (५० षटके)
वि
  भारत
१७७ (४६.५ षटके)
मार्क वॉ ११६ (१३१)
अनिल कुंबळे २/७१ (१० षटके)
राहुल द्रविड ६३ (८२)
ब्रेट ली ५/२७ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १५२ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)]]
सामनावीर: मार्क वॉ (ऑ)
प्रेक्षकसंख्या: २९,५०६
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाची ३२९/५ ही धावसंख्या ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या
  • गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.

११वा सामना

संपादन
२८ जानेवारी (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२६१/८ (५० षटके)
वि
  भारत
१५७ (४६ षटके)
सईद अन्वर ४४ (४८)
सौरव गांगुली ३/३४ (१० षटके)
रॉबिन सिंग ५१ (१०२)
वसिम अक्रम ३/१० (७ षटके)
पाकिस्तान १०४ धावांनी विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: डॅरिल हेर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: वसिम अक्रम (पा)
प्रेक्षकसंख्या: १०,५३१


१२वा सामना

संपादन
३० जानेवारी
धावफलक
भारत  
२२६/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२३०/६ (४९.३ षटके)
राहुल द्रविड ६५ (१०६)
डेमियन मार्टिन १/१९ (५ षटके)
मायकल बेव्हन ७१ (९२)
सुनिल जोशी २/३३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी व ३ चेंडू राखून विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि डॅरिल हेर (ऑ)
सामनावीर: मायकल बेव्हन (ऑ)
प्रेक्षकसंख्या: २६,११६
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • रॉबिन सिंगच्या (भा) २,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
  • गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.


अंतिम मालिका

संपादन

१ला अंतिम सामना

संपादन
२ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१५४ (४७.२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५५/४ (४२.४ षटके)
मोईन खान ४७ (४८)
ग्लेन मॅकग्रा ३/१७ (९ षटके)
मायकल बेव्हन ५४ (१०२)
शोएब अख्तर २/२६ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ४४ चेंडू राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ३९,०४१
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी


२रा अंतिम सामना

संपादन
४ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३३७/७ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८५ (३६.३ षटके)
रिकी पॉंटिंग ७८ (८०)
साकलेन मुश्ताक २/५४ (१० षटके)
युसुफ योहाना ४१ (७३)
ग्लेन मॅकग्रा ५/४९ (९.३ षटके)
ऑस्ट्रेलिया १५२ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: स्टिव्ह डेव्हिस (ऑ) आणि पीटर पार्कर (ऑ)
सामनावीर: रिकी पॉंटिंग (ऑ)
प्रेक्षकसंख्या: ३८,१२३
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या.


संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन