ضلع کاکیناڑا (ur); district de Kakinada (fr); કાકીનાડા જિલ્લો (gu); Какинада (ru); काकीनाडा जिल्हा (mr); Kakinada (Distrikt) (de); ᱠᱟᱠᱤᱱᱟᱲ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); Kakinada district (en); కాకినాడ జిల్లా (te); काकीनाड़ ज़िला (hi); காக்கிநாடா மாவட்டம் (ta) district de l'État indien de l'Andhra Pradesh (fr); આંધ્ર પ્રદેશ, ભારતનો એક જિલ્લો (gu); ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല (ml); district in Andhra Pradesh, India (en); ఆంధ్రప్రదేశ్ లో ఒక జిల్లా (te); district in Andhra Pradesh, India (en); आन्ध्र प्रदेश राज्य,भारत का एक ज़िला (hi); ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ (sat); ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள மாவட்டம் (ta)

काकीनाडा जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तटीय आंध्र प्रदेशातील एक जिल्हा आहे. काकीनाडा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. आंध्र प्रदेश सरकारने ४ एप्रिल २०२२ रोजी अंतिम अधिसूचना जारी केल्यानंतर हा १६ जिल्ह्यांपैकी एक झाला. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकीनाडा आणि पेद्दापुरम महसूल विभागातून या जिल्ह्याची निर्मिती झाली. [] [] [] []

काकीनाडा जिल्हा 
district in Andhra Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय जिल्हे
स्थान आंध्र प्रदेश, भारत
राजधानी
स्थापना
  • एप्रिल ४, इ.स. २०२२
Map१६° ५८′ १२″ N, ८२° १५′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हा जिल्हा अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याने उत्तरेस, बंगालचा उपसागर आणि यानम जिल्ह्याने दक्षिणेस, अनकापल्ली जिल्ह्याने पूर्वेस आणि पूर्व गोदावरी जिल्हा आणि कोनासीमा जिल्ह्याने पश्चिमेस वेढलेला आहे. 

संदर्भ

संपादन
  1. ^ Raghavendra, V. (26 January 2022). "With creation of 13 new districts, AP now has 26 districts". द हिंदू. ISSN 0971-751X. 26 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 January 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "AP issues draft gazette notification on 26 districts". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 26 January 2022. 29 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 February 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "New districts to come into force on April 4". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 30 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "కొత్త జిల్లా తాజా స్వరూపం". Eenadu.net (तेलगू भाषेत). 31 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.