काकीनाडा
भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर.
काकीनाडा हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख बंदर आहे. काकीनाडा शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणमच्या १५० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.१२ लाख होती.
काकीनाडा కాకినాడ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | आंध्र प्रदेश |
जिल्हा | पूर्व गोदावरी जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३,१२,५३८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वाहतूक
संपादनरेल्वे
संपादनकाकीनाडा शहरात काकीनाडा पोर्ट आणि काकीनाडा टाउन ही दोन मोठी रेल्वे स्थानके आहेत. गौतमी एक्सप्रेस ही अतिजलद गाडी काकीनाडा बंदरापासून सिकंदराबाद पर्यंत धावते.
बाह्य दुवे
संपादन- काकीनाडा महापालिका Archived 2014-06-20 at the Wayback Machine.