करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. करीमनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

करीमनगर जिल्हा
కరీంనగర్ జిల్లా (तेलुगू)
तेलंगणा राज्याचा जिल्हा

१८° २६′ १२.८४″ N, ७९° ०७′ २७.१२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय करीमनगर
क्षेत्रफळ ११,८२३ चौरस किमी (४,५६५ चौ. मैल)
लोकसंख्या ३८,११,७३८ (२०११)
लोकसंख्या घनता ३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
साक्षरता दर ६४.८७%
लिंग गुणोत्तर १००९ /
लोकसभा मतदारसंघ करीमनगर

बाह्य दुवेसंपादन करा