कंबोडिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कंबोडिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कंबोडियाने ४ मे २०२३ रोजी सिंगापूर विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०५४ ४ मे २०२३   सिंगापूर   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   कंबोडिया २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२०६४ १० मे २०२३   फिलिपिन्स   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   कंबोडिया
२०६६ ११ मे २०२३   मलेशिया   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   कंबोडिया
२२५६ २७ सप्टेंबर २०२३   जपान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   जपान २०२३ (२०२२) आशियाई खेळ
२२६१ २९ सप्टेंबर २०२३   हाँग काँग   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   हाँग काँग
२३४९ २० नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
२३५० २० नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
२३५१ २१ नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   कंबोडिया
२३५२ २१ नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१० २३५३ २२ नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   कंबोडिया
११ २३५७ २३ नोव्हेंबर २०२३   इंडोनेशिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१२ २४३९ २७ जानेवारी २०२४   म्यानमार   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१३ २४४० २८ जानेवारी २०२४   चीन   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१४ २४४३ १ फेब्रुवारी २०२४   सौदी अरेबिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१५ २४४८ ३ फेब्रुवारी २०२४   इंडोनेशिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१६ २४५२ ५ फेब्रुवारी २०२४   भूतान   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१७ २४५८ ९ फेब्रुवारी २०२४   सिंगापूर   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१८ २४६१ ११ फेब्रुवारी २०२४   सौदी अरेबिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   सौदी अरेबिया