एक उनाड दिवस

२००५ मधील मराठी चित्रपट


एक उनाड दिवस हा विजय पाटकर यांनी इ.स. २००५ मध्ये दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात अशोक सराफ, विजू खोटे, सुधीर जोशी, इला भाटेफैयाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एक उनाड दिवस
दिग्दर्शन विजय पाटकर
निर्मिती विजय पाटकर
कथा शं.ना. नवरे
पटकथा शं.ना. नवरे
प्रमुख कलाकार अशोक सराफ
विजू खोटे
सुधीर जोशी
इला भाटे
फैयाज
संवाद शं.ना. नवरे
संकलन नौसीन मेस्त्री
छाया जलेष ऑबेरॉय (डिम्पी)
गीते सौमित्र
संगीत सलील कुलकर्णी
ध्वनी सुहास राणे
पार्श्वगायन शुभा जोशी
वेशभूषा कमलाकर तानपुरे, संतोष पवार
रंगभूषा प्रदीप पाटील, विनोद जगताप, जितू
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००५

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • हूरहूर असते तीच उरी * गायिका :- शुभा जोशी

संदर्भ

संपादन