उमरखेड (इंग्रजीत Umarkhed) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे.

  ?उमरखेड
Umarkhed
नागपुर • महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: औदुंबर नगरी
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा
Map

१९° ३६′ ००″ N, ७७° ४२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,२३८ चौ. किमी
हवामान
वर्षाव

• ९०४.३ मिमी (३५.६० इंच)
मुख्यालय उमरखेड
मोठे शहर नांदेड़
मोठे मेट्रो नागपूर
जवळचे शहर नांदेड़ हदगाव
प्रांत महाराष्ट्रीय
विभाग अमरावती
जिल्हा यवतमाळ
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,२२,७४० (2011)
• १८०/किमी
९४३ /
१,३५,६४९ %
• ८२,१०९ %
• ५३,५४० %
भाषा मराठी
विधानसभा सदस्य नामदेवराव जयराम ससाने
खासदार हेमंत पाटील
संसदीय मतदारसंघ हिंगोली
विधानसभा मतदारसंघ उमरखेड, महागाव
तहसील उमरखेड
पंचायत समिती उमरखेड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 445206
• +०७२३१
• एम्.एच्.-२९
संकेतस्थळ: [१]

उमरखेड तालुक्यालगत पैनगंगा नदी आहे. पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

उमरखेड तालुक्याचे यवतमाळ जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान.

उमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड़ (औदुंबरनगरी) असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आदाड (उमरखेड)
  2. मेट (उमरखेड)
  3. आकोळी
  4. आमळा
  5. अमनपूर
  6. आंबळी
  7. आंबवण
  8. अमदापूर
  9. आमदरी
  10. आमगव्हाण
  11. आसोळी (उमरखेड)
  12. बालडी
  13. बारा
  14. बेलखेड
  15. भांबरखेडा
  16. भवानी (उमरखेड)
  17. भोजनगर
  18. बित्तरगाव
  19. बित्तरगाव बुद्रुक
  20. बोडखा
  21. बोरगाव (उमरखेड)
  22. बोरी (उमरखेड)
  23. बोरी नजीकचटरी
  24. बोथा
  25. ब्राह्मणगाव (उमरखेड)
  26. चाळगणी
  27. मुळावा
  28. चातारी
  29. चिखली (उमरखेड)
  30. चिल्ली
  31. चिंचोळी ढाणकी
  32. चिंचोळी संगम
  33. चुरमुरा (उमरखेड)
  34. दहागाव
  35. दाहेळी (उमरखेड)
  36. दराटी
  37. देवसरी
  38. धामसरी
  39. धानज
  40. ढाणकी
  41. धानोरा (उमरखेड)
  42. धार (उमरखेड)
  43. दिघाडी
  44. दिग्रस (उमरखेड)
  45. दिंडाळा
  46. डोंगरगाव
  47. डोर्ली
  48. एकांबा
  49. एरांडी
  50. गदी
  51. गगनमाळ
  52. गांजेगाव
  53. घाडोळी
  54. घामापूर
  55. गोविंदपूर
  56. गुरफाळी
  57. हरदडा
  58. हातळा
  59. इसापूर (उमरखेड)
  60. जांब (उमरखेड)
  61. जानुणा
  62. जावराळा
  63. जेवळी
  64. कैलासनगर
  65. कळंबुळा
  66. काळेश्वर
  67. कारंजी
  68. कारखेड
  69. कारोडी (उमरखेड)
  70. काटी (उमरखेड)
  71. कवठा
  72. केळी (उमरखेड)
  73. खारबी
  74. खारुस बुद्रुक
  75. खारुस खुर्द
  76. कोपरा (उमरखेड)
  77. कोप्रा खुर्द
  78. कोरता
  79. कोसंबी
  80. कृषणपूर
  81. कुपटी
  82. कुरळी
  83. लिमगव्हाण
  84. लिंगी (उमरखेड)
  85. लोहारा
  86. माणकेश्वर
  87. मान्याळी
  88. मारलेगाव
  89. मारसुळ
  90. मासलगा
  91. मथुरानगर
  92. मेट (उमरखेड)
  93. मोहाडी (उमरखेड)
  94. मोहदारी
  95. मोरचंडी
  96. मुरळी
  97. नागापूर (उमरखेड)
  98. नागेशवाडी
  99. नांदळा
  100. नाणी
  101. नारळी
  102. नवीन वालतुर
  103. निंगणुर गाहगीर
  104. पाहुणमारी
  105. पळशी (उमरखेड)
  106. पारडी (उमरखेड)
  107. पारजाणा
  108. पारोटी बुद्रुक
  109. पारोटी खुर्द
  110. पावनाळा
  111. पेंढा
  112. पिंपळद्री
  113. पिंपळगाव (उमरखेड)
  114. पिंपरी दिवट
  115. पिरंजी
  116. पोफाळी (उमरखेड)
  117. राजापूर (उमरखेड)
  118. रामपूर (उमरखेड)
  119. राणगोळी
  120. रतन नाईक नगर
  121. साकारा
  122. साताळा
  123. सावळेश्वर
  124. सावरगाव (उमरखेड)
  125. सेवालाल नगर
  126. शिवाजी नगर (उमरखेड)
  127. श्रीदत्तनगर
  128. सिंदगी (उमरखेड)
  129. सोईत
  130. सोनदाभी
  131. सुकळी (उमरखेड)
  132. सुकळी नवीनवाडी
  133. टाकळी (उमरखेड)
  134. तारोडा (उमरखेड)
  135. टेंभुरदरा
  136. थर बुद्रुक
  137. थेरडी
  138. टिटवी (उमरखेड)
  139. तिवाडी
  140. तिवारंग
  141. उदापूर
  142. उमरी (उमरखेड)
  143. उंचवादाड
  144. वसंतनगर
  145. विदुळ
  146. वाडगाव (उमरखेड)
  147. वाणेगाव
  148. वारदाडी
  149. वारूडबीबी
  150. झाडगाव (उमरखेड)

[]

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड तालुका | झरी जामणी तालुका | घाटंजी तालुका | आर्णी तालुका | केळापूर तालुका | कळंब तालुका | दारव्हा तालुका | दिग्रस तालुका | नेर तालुका | पुसद तालुका | बाभुळगाव तालुका | यवतमाळ तालुका | महागाव तालुका | मारेगाव तालुका | राळेगाव तालुका | वणी तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/yavatmal/umarkhed.html