इ.स. २०१९ मधील हिंदी चित्रपट

(इ.स. २०१९ मधील बॉलीवुड चित्रपटांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

खालील यादी इ.स. २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बॉलीवुड चित्रपटांची यादी आहे.

जानेवारी संपादन

प्रदर्शित दिनांक शीर्षक दिग्दर्शक कलाकार प्रकार
जा
ने
वा
री
११ उरी : द सर्जिकल स्ट्राईक आदित्य धर विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम ॲक्शनपट
बटालियन ६०९ ब्रिजेश बटुकनाथ त्रिपाठी शोएब इब्राहीम, एलिना कझान, फर्नाज शेट्टी, विश्वास किणी, विकी अहुजा, विकास श्रीवास्तव, चंद्रप्रकाश ठाकूर ॲक्शनपट
रंगीला राजा सिकंदर भारती गोविंदा, शक्ती कपूर, प्रेम चोपरा, गोविंद नामदेव, श्यामलाल यादव, मीशिका चौरसिया, अनुपमा अग्निहोत्री, दिगंगाना सूयवंशी, करिश्मा हर्षदा, आरती गुप्ता विनोदीपट
द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर विजय रत्नाकर गुट्टे अनुपम खेर, अक्षय खन्ना, सुझेन बर्नेट, अर्जून माथूर, आहाना कुमरा चरित्रपट
१८
चिट इंडिया सौमिक सेन इमरान हाशमी, श्रेया धन्वंतरी नाटकपट
फ्रॉड सैय्या सौरभ श्रीवास्तव अर्शद वारसी, सारा लॉरेन, सौरभ शुक्ला विनोदीपट
७०६ श्रावण कुमार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, दिव्या दत्ता रहस्यमय, रोमांचकपट
७२ अवर्स : मार्टियर हू नेव्हर डाईड अविनाश ध्यानी अविनाश ध्यानी, मुकेश तिवारी, विरेंद्र सक्सेना, अलका आमिन, शिशिर शर्मा, गिरीश सहदेव, प्रशील रावत बायोपिकल नाट्यपट
बॉम्बेरिया पिया सुकन्या राधिका आपटे, सिद्धांत कपूर, अक्षय ओबेरॉय, शिल्पा शुक्ला, आदिल हुसेन, अमित सियाल, रविकिशन विनोदीपट
२५
ठाकरे अभिजित पानसे नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव जीवनचरित्र
मनिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी राधाकृष्ण जागरलामुडी
कंगना राणावत
कंगना राणावत, जीशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, अंकिता लोखंडे, डॅनी डेन्झोंग्पा, अतुल कुलकर्णी, मोहम्मद झीशान अयुब चरित्रपट

फेब्रुवारी संपादन

प्रदर्शित दिनांक शिर्षक दिग्दर्शक कलाकार प्रकार
फे
ब्रु
वा
री
एक लडकी को देखा तो ऐसा लगा शेली चोपरा धर अनिल कपूर, सोनम कपूर, जुही चावला, राजकुमार राव प्रेमकहाणी