इमरान अनवर हाशमी (मार्च २४, इ.स. १९७९ - ) हा हिंदी सिनेमांतून काम करणारा अभिनेता आहे.

इमरान हाशमी
इमरान हाशमी
जन्म इमरान हाशमी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता