डॅनी डेन्झोंग्पा
भारतीय अभिनेता, गायक आणि चित्रपट दिग्दर्शक
त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१]
डॅनी डेन्झोंग्पा | |
---|---|
जन्म |
डॅनी डेन्झोंग्पा २५ फेब्रुवारी, १९४८ |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Danny Denzongpa Height, Weight, Age, Biography, Wiki, Wife, Family". Bollysuperstar. Bollysuperstar. 18 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य)