अमृता राव ( १७ जून १९८१) ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील आघाडीची तारका व मॉडेल आहे. तिने इश्क विश्क, मै हूं ना, वेलकम टू सज्जनपूर इत्यादी यशस्वी चित्रपटांत कामे केली आहेत.

अमृता राव
जन्म अमृता राव
१७ जून, १९८१ (1981-06-17) (वय: ४३)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००२ - चालू
प्रमुख चित्रपट Thackeray

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत