इ.स. १६०५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे |
वर्षे: | १६०२ - १६०३ - १६०४ - १६०५ - १६०६ - १६०७ - १६०८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १६ - मिगेल सर्व्हान्तेसचे एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा(डॉन किहोतेचे पहिले पुस्तक) प्रकाशित. पुढे याचे ईंग्लिशमध्ये ऍड्व्हेन्चर्स ऑफ डॉन क्विक्झोट नावाने भाषांतर झाले.
- मे १६ - पॉल पाचवा पोपपदी.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- मार्च ३ - पोप क्लेमेंट आठवा.
- एप्रिल १३ - बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.
- एप्रिल २५ - नरेस्वान, सयामचा राजा.
- एप्रिल २७ - पोप लिओ अकरावा.
- ऑक्टोबर १२ - अकबर, मुघल सम्राट.