इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

इंग्लंड महिला क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याकरिता भारतचा दौरा करणार आहे. सदर दौरा महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसणार आहे. तर २०२१ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी खेळाडूंचा सराव व्हावा याकरता होणार आहे.\

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
भारत
इंग्लंड
तारीख ३ – १२ एप्रिल २०१८
संघनायक मिताली राज हेदर नाइट
आन्या श्रबसोल (१ला ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्म्रिती मंधाना (१८१) ॲमी जोन्स (९४)
सर्वाधिक बळी पूनम यादव (६) सोफी एसलस्टोन (८)
मालिकावीर स्म्रिती मंधाना (भारत)

मालिकेपुर्वी इंग्लंड संघ भारत 'अ' संघाविरुद्ध एक सराव सामना खेळेल.

  भारत[]   इंग्लंड

दौरा सामने

संपादन
३ एप्रिल २०१८
धावफलक
भारत महिला 'अ'  
२११/४ (५० षटके)
वि
देविका वैद्य १०४ (१५०)
सोफी एसलस्टोन २/२४ (८ षटके)
टॅमी बोमॉंट ५२ (७६)
अनुजा पाटिल ३/३३ (७.२ षटके)
  • नाणेफेक : भारत 'अ' महिला, फलंदाजी
  • १४ खेळाडू प्रत्येकी (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
  • इंग्लंडने २१२ धावांचे लक्ष्य ४१ षटकांतच पूर्ण केले पण हा सराव सामना असल्यामुळे पूर्ण ५० षटके फलंदाजी केली.


महिला एकदिवसीय मालिका

संपादन

१ला म.ए.दि. सामना

संपादन
६ एप्रिल २०१८
धावफलक
इंग्लंड  
२०७ (४९.३ षटके)
वि
  भारत
२०९/९ (४९.१ षटके)
फ्रान विल्सन ४५ (७८)
पूनम यादव ४/३० (१० षटके)
स्म्रिती मंधाना ८६ (१०९)
सोफी एसलस्टोन ४/३७ (१० षटके)
  भारत १ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर, महाराष्ट्र
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामना रेफरी: मनु नय्यर (भा)
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : ॲलीस रिचर्डसन (इं)


२रा म.ए.दि. सामना

संपादन
९ एप्रिल २०१८
धावफलक
भारत  
११३ (३७.२ षटके)
वि
  इंग्लंड
११७/२ (२९ षटके)
डॅनियेल वायट ४७ (४३)
एकता बिष्ट २/४४ (९ षटके)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी


३रा म.ए.दि. सामना

संपादन
१२ एप्रिल २०१८
१०:००
धावफलक
इंग्लंड  
२०१/९ (५० षटके)
वि
  भारत
२०२/२ (४५.२ षटके)
ॲमी जोन्स ९४ (११९)
राजेश्वरी गायकवाड २/३२ (१० षटके)
मिताली राज ७४* (१२४)
आन्या श्रबसोल २/३७ (८ षटके)
  भारत ८ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर, महाराष्ट्र
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी
  • मिताली राजने (भा) म.ए.दि. मधील ५०वे अर्धशतक पूर्ण केले.


संदर्भ

संपादन
  1. ^ "नवोदित खेळाडू हेमलता भारतीय संघात शामील". २६ मार्च २०१८ रोजी पाहिले.