फ्रान विल्सन
फ्रांसिस क्लेर फ्रान विल्सन (७ नोव्हेंबर, इ.स. १९९१:फार्नहॅम, सरे, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/466619.html क्रिकइन्फो.कॉम