अलेक्झांड्रा हार्टली (६ सप्टेंबर, इ.स. १९९३:ब्लॅकबर्न, लॅंकेशायर इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन