आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६०-६१

२ डिसेंबर १९६० रोजी दक्षिण आफ्रिकाच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ डिसेंबर १९६०   भारत   पाकिस्तान ०-० [५]
९ डिसेंबर १९६०   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज २-१ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२ डिसेंबर १९६०   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ०-१ [४]
१७ मार्च १९६१   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया ०-० [१]

डिसेंबर

संपादन

पाकिस्तानचा भारत दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर फझल महमूद ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२१ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर फझल महमूद ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी नरी काँट्रॅक्टर फझल महमूद ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी १३-१८ जानेवारी नरी काँट्रॅक्टर फझल महमूद महानगरपालिका मैदान, मद्रास सामना अनिर्णित
५वी कसोटी ८-१३ फेब्रुवारी नरी काँट्रॅक्टर फझल महमूद फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित

इंग्लंड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा

संपादन
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २-५ डिसेंबर शिला नेफ्ट हेलेन शार्प सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ सामना अनिर्णित
२री म.कसोटी १७-२० डिसेंबर शिला नेफ्ट हेलेन शार्प वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री म.कसोटी ३१ डिसेंबर - ३ जानेवारी शिला नेफ्ट हेलेन शार्प किंग्जमेड, डर्बन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
४थी म.कसोटी १३-१६ जानेवारी शिला नेफ्ट हेलेन शार्प सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ डिसेंबर रिची बेनॉ फ्रँक वॉरेल द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना बरोबरीत
२री कसोटी १-६ जानेवारी रिची बेनॉ फ्रँक वॉरेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१५ जानेवारी रिची बेनॉ फ्रँक वॉरेल सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   वेस्ट इंडीज २२२ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२९ जानेवारी रिची बेनॉ फ्रँक वॉरेल ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी ७-१२ फेब्रुवारी रिची बेनॉ फ्रँक वॉरेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी

मार्च

संपादन

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा

संपादन
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १७-२० मार्च रोना मॅककेंझी मुरिएल पिक्टन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित