वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६० - फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेपासूनच वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात येणाऱ्या कसोटी मालिकांना फ्रँक वॉरेल चषक असे नाव देण्यात आले. तसेच ह्या मालिकेतच बरोबरीत सुटलेला (टाय झालेला) जगातला पहिला कसोटी सामना बघायला मिळाला.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ६ डिसेंबर १९६० – १२ फेब्रुवारी १९६१ | ||||
संघनायक | रिची बेनॉ | फ्रँक वॉरेल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- कॅमी स्मिथ आणि पीटर लॅश्ली (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- जगातला पहिला टाय झालेला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.